Yeu Kashi Tashi Me Nandayla | अखेर लग्न ठरलं | Zee Marathi

2021-08-13 38

झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत नलू खानविलकरांच्या घरी जाऊन ओम-स्वीटूच लग्न ठरवते आणि खानविलकर मंडळी स्वीटूला बघायला येतात. मालिकेत आता काय घडणार जाणून घेऊया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Free Traffic Exchange